मनमाड- शिवसेना शहर उपप्रमुख दिनेश घुगे यांची मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालय येथे “रुग्ण कल्याण ” समितीवर आमदार प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्तीचे पत्र आमदार सुहास कांदे ,वैद्यकीय अधीक्षक डॉ. जी. एस. नरवणे ,शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे यांच्या हस्ते देण्यात आले. सदर प्रसंगी संतोष बळीद ,राजेंद्र भाबड, किरण देवरे, निलेश ताठे, कैलास गवळी, सुभाष माळवतकर, सचिन दरगुडे, महेंद्र गरुड ,किरण पाटील ,पिंटू उगले आदी उपस्थित होते , त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे,