व्हाट्सअप च्या माध्यमातून अंगणवाडी ताई चे बालकांना आकाराचे शिक्षण

0

नाशिक – बालविकास प्रक्रल्प कार्यालय नासिक नागरी 2 ,अंतर्गत आयुक्त कार्यालयाच्या आदेशा ने प्रकल्पात नित्य नियमाने ठरवून दिलेल्या उपक्रमा प्रमाणे व्हाट्सएप ग्रुप वर मुलांचे पूर्व शालेय शिक्षण सुरु आहे.कोरोना चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गृहभेटी च्या माध्यमा मधुन स्वच्छता ,स्वताची काळजी ह्या विषयी जनतेला आंगनवाडी सेविका मार्गदर्शन करत आहेत.बालविकास प्रकल्प अधिकारी मा.अजय फडोळ यांचे सेविकाना वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे.कोरोना संकटा वर लवकरच मात करुन आंगनवाडी चे कामकाज पूर्ववत होईल.अशी सर्वा कडून देवाला प्रार्थना करण्यात येत आहे.त्याच अनुषगाणे आषाढ़ एकादशी निम्मित आंगनवाडीतिल बालगोपाळानी वारकरयाची वेशभूषा करुन पाडुरंगा कडे विनंती केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here