अहमदनगर : सुनील नजन/”चिफ ब्युरो”अहमदनगर जिल्हा) संपूर्ण महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली असुन चार जूनला प्रत्यक्ष मतमोजणी नंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातील पत्रकारांनी प्रत्येक मतदारसंघात फिरून मतदारसंघ निहाय घेतलेला जनमत चाचणीचा आढावा प्रसिद्ध करण्यात येत आहे. प्रत्यक्षात निकाल हा वेगळाही लागू शकतो. परंतु हा फक्त अंदाज आहे. या अंदाजाला कोणीही जास्त सिरीयस घेऊनये.१)नंदुरबार-गोपाल पाडवी (आघाडी), हिना गाविद पिछाडी,२)धुळे-सुभाष भामरे (आघाडी) शोभा बच्छाव पिछाडी,३)जळगाव-स्मीता वाघ (आघाडी),उन्मेष पाटील पिछाडी,४)रावेर-रक्षा खडसे (आघाडी), श्रीराम पाटील पिछाडी,५)बुलढाणा-नरेंद्र खेडेकर (आघाडी) रवीकांत तुपकर, प्रताप जाधव पिछाडी,६)अकोला-अनुप धोत्रे (आघाडी)प्रकाश आंबेडकर, अभय पाटील पिछाडी,७)अमरावती-बळवंत वानखेडे (आघाडी), नवनवीन राणा पिछाडी,८)वर्धा-रामदास तडस (आघाडी),अमर काळे पिछाडी,९)रामटेक-राजू पारवे (आघाडी), शाम बर्वे पिछाडी,१०)नागपूर-नितीन गडकरी (आघाडी), विकास ठाकरे पिछाडी,११)भंडारा-गोंदिया-सुनिल मेढे (आघाडी) प्रशांत पडोळे पिछाडी,१२)गडचिरोली-नामदेव किरसान (आघाडी), अशोक नेते पिछाडी,१३)चंद्रपूर-प्रतिभा धानोरकर (आघाडी), सुधिर मुनगंटीवार पिछाडी,१४)यवतमाळ-वाशिम-संजय देशमुख (आघाडी),राजश्री पाटील पिछाडी,१५)हिंगोली-नागेश पाटील आष्टीकर (आघाडी) ,बाबुराव कोहळीकर पिछाडी,१६)नांदेड-वसंतराव चव्हाण (आघाडी), प्रतापराव चिखलीकर पिछाडी,१७)परभणी-संजय जाधव (आघाडी), महादेव जाणकर पिछाडी,१८)जालना-रावसाहेब दाणवे (आघाडी),कल्याण काळे,मंगेश साबळे पिछाडी,१९)संभाजी नगर-चंद्रकांत खैरे (आघाडी),संदिपान भुमरे, इम्तियाज जलील पिछाडी,२०)दिंडोरी- भास्कर भगरे(आघाडी),भारती पवार पिछाडी,२१)नाशिक-राजाभाऊ वाजे (आघाडी),हेमंत गोडसे पिछाडी,२२)पालघर-हेमंत सावरा (आघाडी), भारती कामडी पिछाडी,२३)भिवंडी-सुरेश म्हात्रे (आघाडी),कपिल पाटील पिछाडी,२४)कल्याण-श्रीकांत शिंदे (आघाडी),वैशाली दरेकर पिछाडी,२५)ठाणे-राजन विचारे (आघाडी), नरेश म्हस्के पिछाडी,२६)उत्तर मुंबई- पियुष गोयल (आघाडी), भुषण पाटील पिछाडी,२७)उत्तर पश्चिम मुंबई-अमोल किर्तीकर (आघाडी), रवींद्र वायकर पिछाडी,२८)उत्तर पुर्व मुंबई-संजय दिना पाटील (आघाडी),मिहीर कोटेजा पिछाडी,२९)उत्तर मध्य मुंबई-वर्षा गायकवाड (आघाडी), उज्वल निकम पिछाडी,३०)दक्षिण मध्य मुंबई-अनिल देसाई (आघाडी) राहुल शेवाळे पिछाडी,३१)दक्षिण मुंबई-अरविंद सामंत (आघाडी), यामिनी जाधव पिछाडी,३२)रायगड-अनंत गीते (आघाडी),सुनिल तटकरे पिछाडी,३३)मावळ-श्रीरंग बारणे (आघाडी), संजय वाघिरे पिछाडी,३४)पुणे-मुरलीधर मोहोळ (आघाडी),रविंद्र धंगेकर,वसंत मोरे पिछाडी,३५)बारामती-सुप्रिया सुळे (आघाडी), सुनेत्रा पवार पिछाडी,३६)शिरूर-अमोल कोल्हे (आघाडी), शिवाजी आढळराव पिछाडी,३७)अहमदनगर-निलेश लंके (आघाडी),सुजय विखे पिछाडी,३८) शिर्डी-भाउसाहेब वाकचौरे (आघाडी), सदाशिव लोखंडे, उत्कर्षा रुपवते पिछाडी,३९)बीड-बजरंग सोनवणे (आघाडी), पंकजा मुंडे पिछाडी ४०)धाराशिव-ओमराजे निंबाळकर (आघाडी), अर्चना पाटील पिछाडी,४१)लातूर-सुधाकर श्रुंगारे (आघाडी), शिवाजी काळगे पिछाडी,४२)सोलापूर-प्रणिती शिंदे (आघाडी), राम सातपुते पिछाडी,४३)माढा-धैर्यशील मोहीते (आघाडी), रणजितसींह निंबाळकर पिछाडी,४४)सांगली-संजयकाका पाटील (आघाडी) चंद्रहार पाटील, विशाल पाटील पिछाडी,४५)सातारा-शशिकांत शिंदे (आघाडी),उदयनराजे भोसले पिछाडी,४६)रत्नागिरी-सिंधुदुर्ग-विनायक राउत (आघाडी),नारायण राणे पिछाडी,४७)कोल्हापूर-छत्रपती शाहुमहाराज (आघाडी), संजय मंडलिक पिछाडी,४८)हातकणंगले- सत्यजित पाटील (आघाडी),धैर्यशील माने,राजू शेट्टी पिछाडीवर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील पत्रकारांनी मतदानानंतर प्रत्यक्ष फिरुन घेतलेला हा जनमतचाचणी अंदाज अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.काही मतदारसंघात फेरबदलही होउ शकतो. शेवटी हा अंदाज आहे. खरा निर्णय मतमोजणी नंतर चार जूनला प्रत्येक मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी प्रसिद्ध करणार आहेत.आप आपल्या मतदार संघात कदाचित वेगळा निकाल असेल तर कमेंट करून सांगावे.शेवटीअंदाज हा अंदाजच असतो.