डॉ भारती ताई पवार यांनी मनमाड मुदत ठेवी गैर प्रकार, पिढीतांची घेतली दखल

0

मनमाड : मनमाड शहरातील युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेत झालेल्या मुदत ठेवी अपहार प्रकरणा ची दाखल केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री आदरणीय डॉ भारती ताई पवार यांनी घेतली असून या मुदत ठेवी गैर प्रकार मध्ये पीडित मुदत ठेव खातेदार नी आपली
मुदत ठेवी ची पावती
नाव ➖
पत्ता➖
मोबाईल नंबर ➖
मुदत ठेव रक्कम ➖
मुदत ठेव पावती क्रमांक
तक्रार केली असल्यास त्याची प्रत या सह सविस्तर माहिती खालील पैकी कोणत्याही व्हाट्स ऍप्प नंबर वर त्वरित टाकावी ही विनंती सदर प्रकरणात डॉ.भारती ताई पवार यांचे कार्यालय बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्क मध्ये आहे, तक्रार माहिती पाठवणे साठी चे नंबर
➖(9422756716) ➖
➖(70206 69422) ➖
➖ (90969 89111)➖

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here