धक्कादायक ! जळगाव जिल्ह्यात आज आनखी 111 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले

0

जळगाव – जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढतच असून आज आणखी 111 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले

जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्नांची संख्या आता 2971 झाली असून आज जिल्ह्यातील जळगाव शहर 55, जळगाव ग्रामीण 8, भुसावळ 17, अमळनेर 4, चोपडा 1,पाचोरा 1, धरणगाव 6, यावल 3, एंरडोल 8, जामनेर 3, रावेर 4, पारोळा 1, बोदवड 4 असे एकुण 111 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here