महाराष्ट्र रक्षक सेना ग्रुपच्या वतीने एरंडोल येथील स्वातंत्र्यदिनानिमित्त अनेक उपक्रम राबविण्यात आले

0

जळगाव – जिल्ह्यातील एरंडोल येथील आज स्वतंत्रता दिवसाचे अवचित्त साधून एरोंडोल बस स्थानक येथे आपल्या महाराष्ट्र रक्षक सेना ग्रुप परिवाराचा कार्यक्रम अतिशय सुरेख व शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करून शिस्तप्रय पद्धतीने पार पडला..
कार्यक्रमाचे मानबिंदू आदरणीय माननीय. श्री. जी. एम . तळेले साहेब (नरेंद्र मोदी विचार मंच जिल्हा अध्यक्ष जळगाव)
ताईसो.वंदना पाटील मॅडम(विभागीय कार्यशाळा जळगाव
समाज सेविका ताईसो.शिलांबरी जमदाले मॅडम (आई सावित्रीमाई बहुउद्देशीय संस्था आयुष्य)
ताईसो.सविता माळी ( ज्येष्ठ समाजसेविका , महिला दक्षता समिती सदस्य वरणगाव ,महाराष्ट्र रक्षक सेना ग्रुप जळगाव जिल्हा अध्यक्ष)
ताईसो. भारती मस्के (समाजसेविका ,कमल केशव प्रतिष्ठान)
ताईसो. टिना धांडे मॅडम(महाशक्ती अभिनय संस्थापक अध्यक्ष भुसावळ
माननीय. श्री उनवणे साहेब ( ए. पी. आय. एरोंडोल. श्री.विजय पाटील साहेब एरोंडोल आगर प्रमुख
माननीय .श्री रतन मानसिंग राजपूत ( ज्येष्ठ समाजसेवक,शिवसेना तालुका अध्यक्ष भडगाव )
माननीय.श्री विठ्ठल रामभाऊ राजपूत( समाजसेवक,ग्रुप उप संस्थापक सुवर्णसिंग यांचे वडील)
माननीय श्री.तुषार दादा राजपूत (समाजसेवक ग्रुप संस्थापक प्रवीण साहेब यांचे भाचे )
.श्री गोविंदा बागुल (एरोंडोल बस स्थानक आगर प्रमुख,महाराष्ट्र रक्षक सेना ग्रुप तालुका अध्यक्ष एरोंडोल)
माननीय. श्री.प्रवीण दादा चौधरी (महाराष्ट्र रक्षक सेना ग्रुप तालुका उप अध्यक्ष)
माननीय. श्री.समाधान पाटील साहेब ( महाराष्ट्र रक्षक सेना ग्रुप भडगाव तालुका अध्यक्ष)
माननीय. श्री.गोकुळ पाटील साहेब ( महाराष्ट्र रक्षक सेना ग्रुप चाळीसगाव तालुका अध्यक्ष)
आणि आपले आजी माजी सैनिक परिवार हे मान्यवर उस्थितीत होते.
राष्ट्रीय ध्वजाला सन्मानपूर्वक फडकवल्या नंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली’माननीय श्री बागुल साहेब यांची महाराष्ट्र रक्षक सेना ग्रुप तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली व श्री प्रवीण चौधरी साहेब यांची तालुका उप अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली ह्या वेळेस त्यांना सन्मानपत्र व नियुक्ती पत्र देवून गौरविण्यात आले….
नंतर उनवने साहेब,शीलंबरी मॅडम,सविता मॅडम यांनी इ.१० वी / १२ वी च्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देवून त्यांचे गौरव केले व आपल्या भाषणातून विद्यार्थांना मार्गदर्शन केले त्यांचे मनोधैर्य वाढविले जेणे करुन त्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस मार्गदर्शन मिळेल.
शीलांबरी मॅडम यांनी अतिशय सुरेख वर्णन आपल्या भारतीय जवानांन बद्दल केले व त्यांची गौरव गाथा विद्यार्थ्यांपुढे मांडली.
अतिशय सुंदर व शासकीय नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करून महाराष्ट्र रक्षक सेना ग्रुप चा कार्यक्रम पार पडला मला अभिमान वाटतो की मी ही एक महाराष्ट्र रक्षक आहे’कार्यक्रम यशस्वीतेसाठी झटणारे
आदरणीय. श्री. वाणी साहेब(वाहतूक नियंत्रक)
श्री.सोनवणे साहेब
श्री.विलास पाटील साहेब (वाहक)
श्री.प्रदीप पाटील साहेब (सहाय्यक निरीक्षक)
श्री.सुमित पाटील साहेब(सहाय्यक निरीक्षक)
श्री.काशिनाथ साहेब
श्री. छोटू साहेब
आणि आपले लाडके बागुल साहेब आणि त्यांचा स्टाफ यांनी खूपच मेहनत घेतली यावेळेस आदी मान्यवर उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here