श्री दशनाम गोसावी समाधी बचाव समिती, नाशिक शहर व नाशिकरोड विभागातर्फे भव्यदिव्य वृक्षारोपण सोहळा

0

, नाशिक शहर – दिनांक 15 ऑगस्ट ह्या मंगलमयी स्वातंत्र्यदिनी समाधी भूमी , वालदेवी तीरी , देवळाली गाव येथे वृक्षारोपण* कार्यक्रम सम्पन्न झाला .

या कार्यक्रमाचे ,अध्यक्षस्थानी दशनाम समाधी बचाव समितीचे नाशिक जिल्हाध्यक्ष मा. कैलास गिरी गोसावी , मनमाड हे होते,तसेच प्रमुख पाहुणे प्रभाग क्र.22 चे नगरसेवक मा. जगदिश भाऊ पवार साहेब, महानगरपालिका नाशिक उपायुक्त मा.भालचंद्र गोसावी साहेब , विभागीय लेखाधिकारी पुणे / रत्नागिरी मा.यादवपुरी गोसावी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

ह्याप्रसंगी दशनाम समाधी बचाव समितीचे शहराध्यक्ष श्री.भाऊसाहेब भारती , श्री. सूर्यभान गोसावी , श्री.संजय र.गोसावी , श्री. अनुप व.गोसावी जिल्हाध्यक्ष द.गो.स., श्री.अरुण गोसावी , श्री.प्रकाश गोसावी जिल्हासंपर्कप्रमुख द.गो.स.समाधी बचाव समिती, श्री. भरत गोसावी पत्रकार , श्री.भगीरथ गोसावी , श्री.धनंजय गोसावी सचिव समाधी बचाव समिती , श्री.महेश बा.गोसावी शहर संघटक समाधी बचाव समिती, श्री.संदीप गं. गोसावी , श्री.संदिप शं.गोसावी , श्री.अभिनंदन गोसावी , श्री.ज्ञानेश्वर गोसावी, श्री.मोहन गोसावी उपाध्यक्ष समाधी बचाव समिती, श्री. संजय मो.गोसावी , श्री.महेश शं गोसावी सचिव समाधी बचाव समिती, श्री.संजय छ. गोसावी , श्री.बाळासाहेब गोसावी अध्यक्ष सिडको विभाग, श्री.मधुकर व.गोसावी, श्री.हेमंत गोसावी , श्री.गणपत गोसावी मा. अध्यक्ष सातपूर विभाग, श्री.बबन गोसावी अध्यक्ष सातपूर विभाग, योगेश दि.गोसावी , करण गोसावी तसेच महिला कार्यकारिणीच्या सौ.लता गोसावी , सौ.सुरेखा गोसावी ,सौ.ज्योती बेबीताई गोसावी जे 7 न्यूज चॅनेलचे संपादिका व संचालिका व इतर समाज बंधू-भगिनी उपस्थित होते.

ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.संजय र.गोसावी व श्री.सूर्यभान गोसावी यांनी केले होते. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन दशनाम समाधी बचाव समितीचे नाशिक शहराध्यक्ष श्री.भाऊसाहेब भारती व नाशिकरोड विभागातील सर्व कार्यकारिणी यांनी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here