नांदगाव येथे कोविड योद्धा सन्मान चिन्ह देऊन सत्कारारार्थी यांचा गौरव

0

नांदगाव – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आठवले गट नांदगाव तालुका यांच्या वतीने 15ऑगस्ट च्या निमित्ताने नाशिक जिल्हा प्रमुख मा. प्रकाशजी लोढें साहेब यांच्या आदेशाने व जिल्हा कार्यध्यक्ष देविदास आण्णा मोरे यांच्या मार्गदर्शनाने रिपाई.नासिक जिल्हासचीव कपिलजी तेलुरे,व होलार समाज आघाडी नासिक जिल्हा,अध्यक्ष बाळासाहेब जाधव* यांच्या उपस्तीथीत हुतात्मा चौक, नांदगाव येथे कोविड योद्धा सन्मान चिन्ह देऊन पुढील सत्कारारार्थी यांना गौरविण्यात आले ,नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.सुहास (आण्णा) कांदे, नांदगाव न.पा चे.नगराध्यक्ष मा.राजेशजी कवडे,नांदगाव वैधकीय अधीकारी ग्रामीण रुग्णालय रोहनजी बोरसे, मनमाड उपविभागीय पोलीसअधीकारी मा.समिरसिंह साळवेे साहेब, नांदगाव पोलिस ठाणे चे पि.आय.मा.संतोष मुटकुळे साहेब,नांदगाव तहसिलदार मा.उदय कुलकर्णी साहेब,येवला विभागीय प्रांत:अधीकारी मा.सोपान कासार साहेब,नांदगाव वनपरिक्षेत्र अधीकारी प्रादेशीक मा.डी.बी.बोरसे साहेब,नांदगाव नायब तहसिलदार मा.योगेश जमदाडे साहेब,नांदगाव मुख्यधिकारी न.पा.मा.पंकज गोसावी साहेब, व,त्याप्रसंगी :प्रमुख पाहुणे म्हणुन :: *शिवसेना तालुका प्रमुख किरण देवरे,अँड.सचीन साळवे,जगदिश जाधव होलार आघाडी नांदगाव तालुका प्रमुख,मातंग अघाडी तालुकाप्रमुख राजाभाऊ गुडेकर,माजी सभापती विलासजी आहेर,प्रमोद भाबड सरपंच वेहळगाव,शिवसेना शहराध्यक्ष सुनिलभाऊ जाधव,आदीवासी तालुकाप्रमुख नंदुभाऊ गायकवाड, नगरसेवक नंदुभाऊ पाटील, कामगार नेते वामन दादा पोतदार,संदीप पवार युवा जिल्हा कार्यध्यक्ष,शहरकार्याध्यक्ष गौतम जगताप, अनवर भाई पठाण,तालुका सचीव सनि बागुल,युवा कार्यकर्ता कुणाल मोरे, मांतग अघाडी शहराध्यक्ष मोहीत थोरात,सागर हिरे,बापु जाधव,प्रविण राऊत,महिला मातंग अघाडी शहर सचीव हिराबाई पेटारे,महीला मातंग अघाडी शहर उपाध्यक्षा लक्षिमीबाई सोळसे व तसेच सर्व रिपाई.आघाडी पत :अधीकारा उपस्थीत होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here