मनमाड महालक्ष्मी चौक, राजवाडा येथील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

0

मनमाड : मनमाड चे मा.नगरसेवक अमजद भाई पठाण यांच्या नेतृत्वात महालक्ष्मी चौक, राजवाडा भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला.
शाल देत व शिवबंधन बांधत आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले.
या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, शहर प्रमुख मयूरबोरसे, विधानसभा संघटक जाफर मिर्झा, राकेश ललवाणी, बबलू पाटील, आझाद पठाण, वैद्यकीय कक्षाचे पिंटू वाघ, जयेश शस्त्रबुद्धे, अतुल भंडारी, सचिन नरवडे, कुणाल विसापूरकर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. आमदार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तसेच सुरू असलेल्या विविध विकास कामांमुळे शहरात शिवसेनेकडे तरुण कार्यकर्त्यांचा ओढा वाढत आहे.विनोद सोनवणे, शैलेश परदेशी, नयन सोनवणे, रोहित गायकवाड, ईश्वर सोपे, जय जोशी, सुजल चव्हाण,प्रथम पाटील, उमेश लोहार, अफजल शेख, खालीद शेख, अरबाज शेख,ओम शेलार,स्वप्निल गायकवाड, किरण केकान या कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here