
निफाड : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते मुखेड ता. निफाड येथे प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेअंतर्गत गोल्डन कार्ड वाटप करण्यात आले.यावेळी भागवत बाबा बोरस्ते, यतीन कदम, बापू पाटील, सतीश मोरे, अल्पेश पारख,गोविंद कुशारे, शीतल मोरे,प्रतिमा मोरे, नाना साहेब साळुंके, सरपंच अमोल जाधव,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
