
दिल्ली : दिल्ली येथे केंद्रीय अरोग्यराज्यमंत्री डॉ. भारती ताई पवार यांच्या सोबत त्यांच्या निवास् स्थानी विविध् विषयावर चर्चा केली तसेच मागील काळात अति पावसामुळे नुकसान झालेले अनुदान बाबत देखील चर्चा केली ,ताईंनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.यावेळी मंगरूळ सो,मा.चेअरमन गोरख ढगे,द्वारकाधीश ग्रुप अध्यक्ष श्री सचिन निकम सर,प्रगतशील शेतकरी श्री शिवाजी मोरे उपस्थित् होते.
