
येवला : रब्बी हगांमात कांदा उत्पादक शेतकऱ्यानी मोठया प्रमाणात कांदा पीक घेतले परतुं कांदयाला दोनशे ते चारशे रुपये भाव मिळत आसल्याने साधा उत्पादन वि खर्च सुध्दा निघत नाही तरी केंद्र सरकारने कादा उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याना विषेश पॅकेज मजुंर करून मदत करावी अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे चालु वर्षी मोठया प्रमाणात पाऊस झाल्या मुळे खरीप हगांम वाया गेला रब्बी हगांमा साठी शेतकाऱ्यानी महिलांचे दागिने बॅकेकडे गाहाण ठेवले आसुन कांदा उत्पादन घेणे साठि खर्च केला आहे जर कांदयांला भाव वाढले तर केंद्र सरकार भाव आटोक्यात आणण्या साठि व्यापारी यांच्या गोडवुण येथे छापे टाकून प्रयत्न करतात मग भाव कमी झाले तर केद्र सरकार झापेचे सोंग का घेते असा संतप्त शेतकऱ्याचा सवाल आहे तरी केंद्र सरकारच्या भाजप सरकारने वेळीच दखल घ्यावी अन्यथा येणाऱ्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी धडा शिकवल्या शिवाय राहाणार नाही नाफेड किंवा फ्रेड्रेशन मार्फत कांदा खरेदी करुन शेतकऱ्याना न्याय देण्यात यावे व 500 ते 600 रु की भावात विकलेल्या शेतक्ऱ्याना आनुदान देण्यात यावे अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे मागणी मान्य नाही झाली तर किसान कॉग्रेास च्या वतिने तीव्र अंदोलन छेडण्यात येईल अशा इशारा गायकवाड यांनी दिला आहे
