0

गुंटूर : आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी लोकसभा प्रवासादरम्यान गुंटूर येथे बुथ सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी चर्चा केली. भाजपा अध्यक्ष श्री.जे. पी. नड्डा जी व राष्ट्रीय सरचिटणीस श्री.बी. एल. संतोष जी यांच्या संकल्पनेनुसार बूथ सशक्तीकरणासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्यास कार्यकर्त्यांना प्रवृत्त करून, केंद्र सरकारच्या विविध योजनांबद्दल लोकांमध्ये जागृती यावेळी डॉ. भारती पवार यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here