
मनमाड : मनमाड नगरपालिकेचे काँग्रेसचे माजी नगरसेवक मिलिंद उबाळे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक राजकीय नेते शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत.मनमाड चे नगरसेवक मिलिंद उबाळे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह वाजत गाजत आमदार संपर्क कार्यालय मनमाड येथे उपस्थित झाले.आमदार सुहास अण्णा कांदे यांनी शिवबंधन बांधत सर्वांचे शिवसेना पक्षात स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.आमच्यावर विश्वास ठेऊन आपण शिवसेनेत प्रवेश घेतला आपल्या प्रत्येक सुख दुःखत आम्ही आपल्या सोबत राहू, आपल्या प्रत्येक विकास कार्यात सहकार्य करू , आज पासून आपण आमच्या कुटुंबाचे सदस्य झाले आहेत, आपण आज पासून एक कुटुंब आहोत असा विश्वास याप्रसंगी आमदार सुहास अण्णा कांदे सर्वांना दिला.या प्रसंगी मंचावर शिवसेना तालुका प्रमुख साईनाथ गिडगे शहर प्रमुख मयूर भाऊ बोरसे विधानसभा संघटक जाफर मिर्झा तसेच शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
प्रवेश
सामाजिक कार्यकर्ते जयेश सहस्त्रबुद्धे, गौरव डमरे, तुषार चव्हाण, विकी शिंदे, सत्यम आहेर, विकास मढे, सलमान भाई शेख, भाऊराव शिंदे, इरफान सय्यद , संघजित पगारे, मयूर गायकवाड, फैजान शेख, सोनू पगारे,आशू गायकवाड, आसिफ शेख, समीर कुरेशी, जाकीर शेख, सागर जाधव, ईश्वर उबाळे, मुजीब शेख, आकाश देशमुख, शाकीर शेख, राजूभाऊ शेळके, भारत अहिरे, सोनू शेळके, नानू जाधव, राजा जाधव, सुशील शिंदे, आकाश राठोड, आकाश वाघमारे, शरीफ सय्यद, रोहित ओहोळ, विजू वैरागळ , विकी जाधव, विकी नायडू, अभी कांबळे, आदींसह महिला कार्यकर्ते शहनाज खान, अरुणा देशमुख, ताहिरा शेख, शब्बु शेख, ज्योती जाधव, अरुणा जाधव, पदमा उबाळे, नैना ओहोळ, शंकुतला शेळके, लहाणू बाई जगधने, सुनंदा नायडु , लता ताई सपकाळे, लिला मावशी आवटे, सुमन बाई सोनावणे, रुपाबाई सोहळे, राणी कांबळे यांनी जाहीर प्रवेश केला,
