केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना है नाव व धनुष्यबाण है चिन्ह शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्याने शिवसेना मनमाड शहर शाखेच्या वतीने आमदार मा श्री सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत जल्लोष

0

मनमाड : केंद्रीय निवडणूक आयोगाने बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट या पक्षाला शिवसेना है नाव व धनुष्यबाण चिन्हाचा निकाल दिला त्यानिमित्त मनमाड शहरातील सर्व शिवसैनिक आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या जनसंपर्क कार्यालयावर मोठ्या संख्येने जमा झाले व ठोल तासाच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला,शिवसैनिक जल्लोष करतांना छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भावांनी-जय शिवाजी, जय शिवाजी -जय भावांनी, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है, आमदार सुहास आण्णा कांदे आगे बडो हम तुम्हारे साथ है, आवाज कोणाचा शिवसेनेचा, खिच के ताण धनुष्यबाण आदीं जयघोषाने परिसर दणाणून गेला व फटाक्यांची आतिषबाजी करून एकमेकांचे पेढ्यानी तोंड गॉड केले. याप्रसंगी शिवसेना आमदार सुहास आण्णा कांदे, सौ अंजुमताई सुहास आण्णा कांदे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, विधानसभा संघटक जाफर मिर्झा, तालुका संघटक महावीर ललवाणी, युवा शहरअधिकारी योगेश इमले, आसिफ शेख, ता. समन्वयक अजिंक्य साळी, सिद्धार्थ छाजेड, महिला आघाडी शहरप्रमुख संगीताताई बागुल, विधासभा संघटक पुजाताई छाजेड, राधाताई मोरे, वंदनाताई शिंदे, वाल्मिक आंधळे, सुभाष माळवतकर, अमीन पटेल, विशाल सुरवसे, दिनेश घुगे, सचिन छाजेड, लाला नागरे, संजय दराडे, पिंटू शिरसाठ, निलेश ताठे, अमोल दंडगव्हाळ, डेव्हिड जॉर्ज, सुनील ताठे, वैद्यकीय मदत कक्ष ता समनव्यक विकास वाघ, लोकेश साबळे, इरफान मोमीन, बाबा पठाण, बंटी शाह, एजाज शाह, ललित रसाळ, दिपक साळुंखे, युवा शहरउपअधिकारी विजय गायकवाड, प्रमोद राणा, मन्नू शेख, कैलास सोनवणे, स्वराज वाघ, जीवन जगताप, शहर संघटक हरिष केकान, अक्षय ताठे, कल्पेश दरगुडे, मयुर सांगळे, पवन सूर्यवंशी, योगेश मोरे, शहर सचिव कलश पाटेकर, जयेश सहस्रबुद्धे, सचिन दरगुडे, मच्छिंद्र सांगळे, संतोष दरगुडे, रवींद्र दरगुडे, दिपक दरगुडे, कुणाल विसापूरकर, अकिब खान आदीं शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here