
राज्य : केंद्रीय वाणिज्य मंत्री मा. पियूषजी गोयल तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र जी फडणवीस साहेब व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती ताई पवार यांनी सद्यस्थितीत कांद्याच्या पडलेल्या किंमती बद्दल माहिती देऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तात्काळ नाफेड मार्फत योग्य त्या किंमतीत कांदा खरेदी सुरू करावी अशा आशयाचे निवेदन दिले यावर पियुष जी गोयल यांनी याबाबत सकारात्मक असा प्रतिसाद दिला.
