मनमाडकरांच्या आयुष्यातील सोनेरी अक्षरात लिहून ठेवावा असा आजचा सुवर्ण दिवस.

0

मनमाड : मनमाडकरांच्या आयुष्यातील सोनेरी अक्षरात लिहून ठेवावा असा आजचा सुवर्ण दिवस. कित्येक वर्षांचा पाणीटंचाईचा कलंक पुसला जाणार असून आपल्या सर्वांगीण उज्वल भविष्याचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे.महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न होत आहे. नांदगाव शहरात भव्य दिव्य अशा शिवसृष्टी चे  ऑनलाइन भूमिपूजन संपन्न होणार आहे.
सोबतच मतदारसंघातील नागरिकांसाठी विविध सुविधांचे लोकार्पण होणार आहे.सभा वेळेवर सुरू होणार असून आपण सर्वांनी वेळ 10.30 पर्यंत सभास्थळी पोहोचून आपण आसनस्थ व्हावे यासाठी आपणास निमंत्रित करीत आहे.आपलाच
आमदार सुहास आण्णा कांदे
सौ.अंजुम ताई सुहास कांदे
बाळासाहेबांची शिवसेना नांदगाव विधानसभा मतदारसंघ
🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here