
मनमाड : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजना भूमिपूजन सोहळा महाराष्ट्र राज्याचे सन्मा.मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाच्या वेळेत थोडासा बदल करण्यात आला असून यांची सर्वांनी नोंद घ्यावी. सदर कार्यक्रम सकाळी 10.30 वाजता संपन्न होणार आहे , याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी व सकाळी साडे दहा वाजता कार्यक्रमास उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.
आपलाच
आमदार सुहास आण्णा कांदे
नांदगाव विधानसभा मतदारसंघ
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
