
मनमाड : देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी हिरवा झेंडा दाखवलेल्या मुंबई ते साई नगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस चे मनमाड स्थानकात आल्यानंतर ढोल ताशाच्या गजरात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार सुहास आण्णा कांदे व असंख्य नागरिकांच्या उपस्थित जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी भाजपा जेष्ठ नेत्या जयश्री ताई दौड, मंडल अध्यक्ष जय फुलवानी,नितीन पांडे,युवा मोर्चा अध्यक्ष सचिन दराडे,जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे, पंकज खताळ,तालुका अध्यक्ष गणेश शिंदे, नितीन परदेशी, नितीन अहिरराव, नितीन परदेशी, संदीप नरवडे,निळू काका,समीर समदाडीया,राजू परदेशी, कृष्णा कावात,बाळासाहेब माळी, एकनाथ बोडके,संजय पेंढारे,बुरहान शेख, दिपक पगारे, दिलीप नरवडे, अकबर शाह, राजू भैय्या पगार, जलील अन्सारी, मयूर बोरसे, मकरंद कुलकर्णी, गंगादादा त्रिभुवन,बबलू सय्यद,कैलास आहिरे,अतिफ शेख,संजय सानप व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
