केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारतीताई पवार व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी उत्साहात या ट्रेन चे स्वागत

0

मनमाड : वंदे भारत मुंबई ते शिर्डी एक्सप्रेसचे रात्री मनमाड जंक्शन वर आगमन झाले. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारतीताई पवार व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी उत्साहात या ट्रेन चे स्वागत केले. व पुढील प्रवासा करिता हिरवा झेंडा दाखवला.वंदे भारत ही सेमी हाय स्पीड चेअर कार ट्रेन आहे,या प्रसंगी भाजपा व शिवसेनेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.🚄🚄🚄🚄🚄🚄🚄🚄🚄🚄🚄

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here