
मनमाड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मनमाड येथे माता रमाई जयंती निमित्त भीम गीतांचा कार्यक्रमात सौ.अंजुम ताई कांदे यांची उपस्थिती,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मनमाड येथे त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची 125 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सौ अंजुमताई कांदे तसेच महिला आघाडीचे पदाधिकारी व शिवसैनिक या कार्यक्रमास उपस्थिती नोंदवली. यावेळी धम्मयात्रा* करून आलेल्या कमळाबाई जाधव शालिनीताई वाघ शशिकला बाई पगारे बबीता बाई केदारे रुक्मिणी शिरसाट जमुनाबाई पगारे गणेश पवार आशाबाई पवार आशाबाई सोनवणे या सर्वांचा सौ.अंजुम ताई कांदे यांनी सत्कार केला. जयंतीनिमित्त भीम गीते फेमस सुनील खरे यांचा भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सौ अंजुमताई कांदे व महिला आघाडी ने या कार्यक्रमाचा आनंद घेतला. याप्रसंगी श्रद्धाताई कुलकर्णी, विद्याताई जगताप, संगीताताई बागुल, पूजाताई छाजेड, रोहिणीताई मोरे , विकास ( पिंटू) वाघ, बौद्धाचार्य बाळासाहेब शिंदे (बुखा) संदीप अहिरे मोहम्मद अली, विजय जाधव लोकेश साबळे बंटी वाघ चेतन वाघ अनिल पगारे पवन वाघ विजय सोनवणे स्वराज वाघ उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक महिला मंडळ बाळा गरुड सचिन चौधरी मनोज पवार अवी केदारे सागर गांगुर्डे विकी अहिरे दीपक हातांगळे निखिल वाघ दादू पाटील सुमित निकम निलेश पवार शुभम डहारे सोनू अहिरे अल्ताफ अन्सारी सुमित लोहारे कुणाल लोहारे सोनू वाघ आर्यन जाधव संविधान मनतोडे कृष्णा वाघ तसेच स्वराज वाघ फ्रेंड सर्कल व महिला मंडळ मोठ्या संखेने उपस्थित होते.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
