सर्वसमावेशक अर्थसंकल्प माननीय केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमणजी यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 सादर

0

नवी दल्ली: सर्वसमावेशक अर्थसंकल्प माननीय केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमणजी यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 सादर केला.हा अर्थसंकल्प महिला, युवा, ज्येष्ठ नागरिक, मध्यमवर्गीय आणि शेतकरी-कष्टकरी अशा सर्वच घटकांना दिलासा देत त्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारा आहे. शहरी महिलांपासून ते ग्रामीण महिलांपर्यंत महिला शक्तीच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी हा अर्थसंकल्प नवे बळ नक्कीच देईल.भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी आणि मा. वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारमणजी यांचे खूप खूप आभार!
– डॉ. भारती प्रविण पवार,केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here