
दिल्ली : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार माननीय केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया जी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भारत-GAVI उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठकीला उपस्थित होत्या.यावेळी GAVI चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सेथ बर्कले आणि इतर मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते. माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली भारताने लसीकरण अभियानात सर्वात मोठे यश मिळवले आहे,
