
केरळ : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या लोकसभा प्रवास गुंटूर, आंध्र प्रदेश भेटीदरम्यान आयटी सोशियल मीडिया व कार्यकर्त्यांची भेट घेऊन केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांचा आढावा घेतला माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांची तळागाळापर्यंत जागरुकता निर्माण करण्यासाठी कार्यकर्त्यांना आव्हान केले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
