
केरळ : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कौटुंबिक आरोग्य केंद्र चथन्नूरला भेट दिली आणि केंद्रा तर्फे देण्यात येणाऱ्या विविध आरोग्य सुविधांची पाहणी केली. तसेच या FHC मध्ये केंद्रीय आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले जेणेकरुन ग्रामीण भागातील लोकांना जास्तीत जास्त सेवा पुरवल्या जातील.
