केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी तिरुअनंतपुरम,केरळच्या भेटीदरम्यान HLL अकुलम मॅन्युफॅक्चरिंग युनिटला भेट

0

केरळ : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी तिरुअनंतपुरम,केरळच्या भेटीदरम्यान HLL अकुलम मॅन्युफॅक्चरिंग युनिटला भेट दिली .AMRIT pharmacies आणि HINDLABS डायग्नोस्टिक लॅबच्या यशामध्ये HLL Lifecare Limited ची महत्त्वाची भूमिका ठरली आहे ज्याद्वारे लोकांना परवडणाऱ्या सेवा पुरवल्या जातात असेही डॉ. भारती पवार यांनी सांगितले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली केंद्रीय आरोग्य मंत्रालय भविष्यातील पिढ्यांना निरोगी ठेवण्यासाठी नव-नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here