नामको हॉस्पिटल लिनॅक रेडिएशन विभागाचा व कॅन्सर बालरोग विभागाचा नामकरण सोहळा संपन्न

0

नाशिक : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते नामको चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक संचालित नामको हॉस्पिटल लिनॅक रेडिएशन विभागाचा व कॅन्सर बालरोग विभागाचा नामकरण सोहळा आज पार पडला यावेळी ,आमदार देवयानी ताई फरांदे,आमदार सीमाताई हिरे,वसंत गीते ,अशोक आबा सोनजे, सुरेश बाबा पाटील, सुभाष चंद्रजी रुणवाल, चंदाताई रुणवाल,सोहन लालजी भंडारी, शशिकांत जी पारख, संगीता ताई ललवाणी, बेबीलाल संचेती, प्रकाश दायमा,संजयजी लोढा, मदनलालजी साखला,हेमंत धात्रक, सुभाष नहार, स्वातीताई भामरे,अजित सुराणा, नंदलालजी रुणवाल व सर्व विश्वस्त, कन्सल्टन्स व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here