मुर्डेश्वर विद्यालय केळगाव येथे राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात

0

सिल्लोड ( प्रतिनिधी विनोद हिंगमिरे) मुर्डेश्वर विद्यालय केळगाव येथे राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी शिक्षक व विद्यार्थी यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदांच्या जीवन व कार्य यावर मनोगत मांडले.याप्रसंगी साक्षी हिंगमिरे हिने राजमाता जिजाऊंची वेषभूषा केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here