भुवनेश्वर AIIMS च्या केंद्रीय संस्था मंडळाची 6 वी बैठक पार

0

राज्य : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीया जी यांच्या अध्यक्षतेखाली भुवनेश्वर AIIMS च्या केंद्रीय संस्था मंडळाची 6 वी बैठक पार पडली यावेळी विविध विषयांवर चर्चा आणि मंजुरी देण्यात आली. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार,खासदार श्री रमेश बिधुरी,खासदार डॉ. अनिल जैन उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here