तिसगाव ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसुरक्षा यंत्रणेची बैठक संपन्न

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर)
संकट काळात एकाच वेळी काँल करून सर्व ग्रामस्थांना सावध कसे करायचे आणि मदतीला कसे बोलवायचे याचा प्रत्यक्ष नमुना प्रात्यक्षिक स्वरूपात ग्रामसुरक्षा यंत्रणेचे अधिकारी गणेश लोकरे,पोलीस निरीक्षक सचिन लिंबकर,हेड काँन्स्टेबल अजिनाथ बडे यांनी करून दाखविला. ग्रामसुरक्षा यंत्रणेचे फायदे,वैशिष्ट्ये, महत्त्व, ही यंत्रणा गावात सुरु करून सर्व लोकांनी यामध्ये सहभागी होउन वापर कसा करायचा याची सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी सरपंच सौ.मुनिफाताई शेख,ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ ससाणे, अमोल भुजबळ, पंकज मगर,कदिर पठाण,बिसमिल्ला पठाण, लतिफ सर,सिकंदर पठाण, जफर शेख, शबानाभाभी शेख,गजाला शेख,इरफाना सय्यद, नजिया शेख,विजया पातकळ,रजिया शेख, तरानम शेख,कबिर शेख,इत्यादी मांन्यवर उपस्थित होते.प्रतिनिधी (सुनिल नजन/अहमदनगर)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here