राष्ट्रवादी काँग्रेस सोशल वेलफेअर ट्रस्ट च्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व डॉक्टर सेल चे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष डॉ नरेंद्रजी काळे यांच्या मार्गदर्शक सूचना नुसार राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल जामनेर तर्फे आज बेटावद, वाकडी, फत्तेपुर, शेंदूरणी, वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्र येथे फेसशिल्ड चे वाटप

0

जामनेर-राष्ट्रवादी काँग्रेस सोशल वेलफेअर ट्रस्ट च्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व डॉक्टर सेल चे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष डॉ नरेंद्रजी काळे यांच्या मार्गदर्शक सूचना नुसार राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल जामनेर तर्फे आज बेटावद, वाकडी, फत्तेपुर, शेंदूरणी, वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्र येथे फेसशिल्ड चे वाटप करण्यात आले. या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत ज्या ए, एन, एम, आशा सेविका, एम पी डब्लू, अंगणवाडी सेविका ज्या गावोगावी जाऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वे करीत आहे त्यांना सवरक्षण म्हणून  200 कर्मचाऱ्यांना फेसशिल्ड वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला, त्याप्रसंगी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र पाटिल, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील,जिल्हा अध्यक्ष डॉ नितीन पाटील तालुकाध्यक्ष डॉक्टर सेल डॉ प्रशांत पाटील , शहर अध्यक्ष जितेश पाटील, अर्जुन पाटील,योगेश पाटील,  युवक अध्यक्ष शैलेश पाटील, विनोद माळी, प्रभू झालटे, राजू जेटलमन, राजू भाऊ दर्जी,विशाल कोकाटे,आशिष माळी, डॉ दांडगे, निलेश भगत, विशाल राजनिकर, वासुदेव साखरे,स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here