महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर यांच्या हस्ते पत्रकार सतीश परदेशी यांना सन्मान चिन्ह देण्यात आले

0

नांदगाव –  शनेश्वर भगवान च्या प्रसन्न भूमीवर नस्तनपुर येथे महाराष्ट्र पत्रकार संघाचे उत्कृष्ट पत्रकार यांनी कोरोना सारख्या महामारी साथ चालू असताना गेल्यास सात-आठ महिन्यांमध्ये अहोरात्र जिवाची पर्वा न करता सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियाच्या माध्यमातून कार्यरत केलेल्या पत्रकारांचा सन्मान सोहळा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (डी. आय.जी.) मा.श्री.प्रताप दिघावकर सर यांच्या हस्ते व महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर यांच्या हस्ते पत्रकार सतीश परदेशी यांना सन्मान चिन्ह देण्यात आले यावेळेस मनमाड विभागीय पोलीस अधिकारी डी वाय एस पी समिर्सिंह साळवे तसेच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विनोद जी वर्मा व मानव अधिकार आयोग राष्ट्रीय अध्यक्ष श्री संतोष जी बजाज नाशिक जिल्हा अध्यक्ष सचिन बैरागी उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here