डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जंयती माक्स व सेनेटाइजर वाटप करुन साजरी

0

जळगाव- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जंयती माक्स व सेनेटाइजर वाटप करुन साजरी करण्यात आली, विश्वरत्न, परमपूज्य ,बोधिसत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त प्रबुद्ध नगर पिंपळा येथे १४ एप्रिल रोजी जळगाव शहराचे महानगराध्यक्ष सौ .कविताताई सपकाळे व उत्सव समितीचे अध्यक्ष युवा शुभम सपकाळे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सफाई कामगारांना व इतर लोकांना हैंड सेनिटाइजर व मास्क चे वाटप‌ करण्यात आले. व प्रबुद्ध नगर मधील समाज मंदिर बुद्ध विहार याचे बांधकाम करण्याचे जयश्रीताई यांनी सांगितले. उपस्थित पाहुणेआपल्या जळगाव शहराच्या महापौर जयश्रीताई महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील. कार्यकर्ते शालू ताई जाधव .रेखाताई शिरसाळे. मंगला बारी .मनीषा पाटील अनिल अडकमोल. बापू साळवे. विमल साळुंखे .कुसुम बिराडे .मंगला सपकाळे .आशा केदार.ईतर भिम अनुयायी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here