निर्जंतुकीकरण औषध फवारनी

0

नाशिक -१६/४/२१ नाशिक महानगरपालिका प्रभाग क्र ८ मधील हनुमाननगर,गंगापुर गाव,कोरडे मळा,सोमेश्वर मंदिरासमोरील परिसर,एच एल कॉलनी,ईडन पार्क या ठिकाणी निर्जंतुकीकरण औषध फवारनी तसेच नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबातचा जनजागृती रथ फिरवण्याचे काम केले.कोरोना विषाणुचा प्रसार थांबविण्यासाठी नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते तथा नगरसेवक दिनकर पाटिल तसेच अमोल दिनकर पाटिल संस्थापक अध्यक्ष युवा ऊर्जा फ़ाउंडेशनच्या वतीने सातपुर विभागात निर्जंतुकीकरण औषध फवारनी तसेच नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबातचा जनजागृती रथ राबविन्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here