
राज्य : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पोर्ट ब्लेअर येथील मराठी मंडळाला भेट दिली. अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील काही कुटुंब येथे वास्तव्य करत आहेत. मंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जातात. सर्वांना भेटून विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली.
