
राज्य : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पोर्ट ब्लेअर येथील भाजपा कार्यालयात कार्यकर्त्यांची भेट घेऊन संघटनात्मक दृष्टीने चर्चा केली. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या योजना पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे यावेळी सांगितले.
