
राष्ट्रीय :केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पोर्ट ब्लेअरच्या भेटीदरम्यान माननीय लेफ्टनंट जनरल श्री देवेंद्र कुमार जोशी जी यांच्यासमवेत ध्वजारोहण समारंभात भाग घेतला. आजच्याच दिवशी ३० डिसेंबर १९४३ रोजी थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानमधील पोर्ट ब्लेअर येथे भारतीय ध्वज फडकावला होता. नेताजींनी आपला ध्वज उंचावल्यामुळे देशवासियांमध्ये स्वातंत्र्याची नवी चेतना संचारली होती.
