
राज्य : स्वातंत्र्यवीर सावरकर व अनेक क्रांतीकारकांनी भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी भोगलेल्या अतोनात यातनांचं प्रतीक म्हणजे सेल्युलर जेल (अंदमान निकोबार) इथला प्रत्येक दगड या वीरतेची साक्ष देत आहे. स्वतंत्र भारतासाठी असंख्य यातना भोगत आयुष्य अर्पण केलेल्या क्रांतीकारी शुरवीरांना कोटी-कोटी नमन.
