डॉ.भारती पवार यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन ट्युबरक्युलोसिस (NIRT) चेन्नई च्या उपक्रमांचा घेतला आढावा

0

 चेन्नई :केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन ट्युबरक्युलोसिस (NIRT) चेन्नई च्या उपक्रमांचा आढावा घेतला आणि क्लिनिकल रिसर्च विभागातील वैद्यकीय रेकॉर्ड रूमचे उद्घाटन केले. देशात टीबी विरुद्धच्या लढ्यात आतापर्यंत एनआयआरटीची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे असेही डॉ भारती पवार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनेनुसार 2025 पर्यंत “टीबी मुक्त भारत” गाठण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांवर चर्चा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here