
तमिळनाडू : केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांनी तामिळनाडू येथील पैयन्नूर एचडब्ल्यूसीला भेट दिली, व तेथील कामकाजाचा आढावा घेत e sanjivani च्या माध्यमातून देखील आरोग्य सुविधा बळकट होत आहेत. यावेळी तमिळनाडूचे माननीय आमदार श्री तिरुपरूर एस.एस.बालाजी व डॉक्टर, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
