
मनमाड : शिवसेना मनमाड शहर तर्फे आज आमदार सुहास अण्णा कांदे जनसंपर्क कार्यालय मनमाड येथे संविधानाचे पूजन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन करण्यात आले
त्यावेळी उपस्थित शिवसेना तालुका संघटक महावीरभाऊ ललवाणी,शिवसेना प्रमुख मयूर भाऊ बोरसे, वैद्यकीय मदत कक्षाचे तालुका अध्यक्ष पिंटूभाऊ वाघ, युवासेना तालुका संघटक सिद्धार्थभाऊ छाजेड, सुभाषभाऊ माळकर, लालाभाऊ नागरे, सचिन दरगुडे, कुणाल विसापूरकर, स्वराज वाघ उपस्थित होते
