
मनमाड : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तर्फे 26 नोव्हेंबर संविधान दिन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला उत्तर महाराष्ट्र युवा नेते मा.वंदेशजी गांगुर्डे यांनी पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले .या प्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते पँथर आण्णासाहेब पगारे ,युवा नेते गोरख चौधरी, व्यापारी आघाडी चे अनिलसेठ गुंदेचा,बौद्धाचार्य सुरेश आहिरे,राजाभाऊ निरभवणे, संजय मुनोत,जेष्ठ नागरीक आर.बी. ढेंगळे,गणेश पगारे,शब्बीरभाई शेख,आदी सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
