मराठी भाषेची जागतिक साहित्याशी तुलना गैर – शशिकांत सावंत
मुंबई - जागतिक साहित्याच्या तुलनेत मराठी साहित्याची तुलना करणं सोपं नाही. याचे कारण सगळ्या जगाची भाषा मराठी असती तर इंग्लंडमधल्या नव्हे तर फ्रेंच, रशियन,...
संघर्ष समितीची सिडको अधिकाऱ्यांना विनवणी
पनवेल: कळंबोली -रोडपाली लिंक रोड, खारघर सेक्टर 10, नवीन पनवेल रेल्वे स्टेशन आदी परिसरातील नादुरुस्त पथदिवे त्वरित बदलावे आणि शहरातील अंधार दूर करावा, अशी...
सत्यमेव जयते ट्रस्ट इंडिया, ची यशस्वी घोडदौड.
मुंबई - सत्यमेव जयते ट्रस्ट इंडिया, ही सामाजिक संस्था जनसामान्य व्यक्तींच्या न्याय हक्कांसाठी लढा देणारी तसेच जनतेच्या मूलभूत अधिकारांसाठी सतत कार्यरत असते. संस्थेचे संस्थापक...
अंबरनाथमध्ये ख्रिश्चन बांधवांचा वंचितमध्ये प्रवेश
अंबरनाथ - अंबरनाथ येथील बेथसदा चर्चचे पास्टर मोसेज यांनी आपल्या शेकडो ख्रिश्चन बांधवांसह वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहराचे पूर्व व पश्चिम शहर अध्यक्ष प्रवीण...
सोपी वाटणारी बैठक ठरली विधीमंडळाइतकीच आव्हानात्मकः डॉ. निलमताई गोर्हे
पनवेल - कर्नाळा बँकेच्या ठेविदारांना त्यांचे पैसे परत मिळण्यासाठी सहकार खात्याने तातडीने उपाययोजना कराव्यात, तसा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेला सादर करून अहवाल पाठवावा. तसेच बँकेचे...
बर्ड फ्लू रोगाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अंडी- चिकन अर्धा तास शिजवून खा.
मुंबई -बर्ड फ्लू रोगाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अंडी- चिकन अर्धा तास तरी 70-80 डिग्री सेल्सियस तापमानावर आधी शिजवा त्यानंतरच खा असा सल्ला राज्याचे पशु...


