वासोळ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी राहुल केदारे तर खजिनदार पदी पत्रकार वैभव केदारे

0

नाशिक : ( प्रशांत गिरासे देवळा )
देवळा तालुक्यातील वासोळ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी राहुल केदारे व खजिनदार पदी पत्रकार वैभव केदारे,उपाध्यक्ष पदी गोरख केदारे,यांची सर्व समाज बांधवांच्या वतीने निवड करण्यात आली. दि.२ रोजी येथील समाज मंदिरात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.या ही वर्षी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल केदारे यांनी सांगितले यावेळी सुरेश केदारे,योगेश केदारे,नंदू केदारे,मदन महीरे,समाधान सोनवणे,तुषार केदारे,अमोल केदारे,अक्षय महिरे,अविनाश महिरे,रोहित केदारे,अजय महिरे,प्रशांत गांगुर्डे आदींसह समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here