
मनमाड- जलव्यवस्थापन एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक 2 अंतर्गत राष्ट्रीय पोषण पंधरवडा 21 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान सर्व अंगणवाडी क्षेत्रामधें राबावन्यात आला .ह्या दरम्यान 4 थीमवर जनजागृती करण्यात आली,त्या मधें छत पाऊस पाणी संकल्पना ह्यावर अंगणवाडी क्र.67 मुरलीधर नगर येथे पालकसभा बोलाउन अंगणवाडी सेविका अन्नपूर्णा अडसुळे यांच्या तर्फे मार्गदर्शन करण्यात आले होते,,पालकवर्ग छत्रे हाइस्कूलचे शिक्षक पर्यावरण प्रेमी यांनी छत पाऊस पाणी हि संकल्पना आम्लात आणली आहे.छत पाऊस पाणी हि संकल्पना सर्वानी आमलात आणावी असेही आवाहन त्यांनी केले आहे. भविष्यात होणारी पाणी टंचाई जलव्यवस्थापन मुळे आपण दुर शकतो,असेही ते ह्या वेळी म्हणाले.अंगणवाडी मधें राबावन्यात येणाऱ्या अनेक उपक्रमा बद्दल त्यांनी अंगणवाडी सेविका व मदतनिस ताईं यांचे कौतुक करुन आभार मानले आहेत. तसेच चिमनी साठी टाकाउ वस्तु पासुन घरटे देखील त्यांनी बनवले आहे. संपूर्ण परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे,,,, https://youtube.com/channel/UC2SvGo5G38l3lf7rm9G58lw
