ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन चे झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या वाढदिवसानिमित्त ०१ एप्रिल २०२२ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

0

मनमाड : ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन चे झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या वाढदिवसानिमित्त ०१ एप्रिल २०२२ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड व मालेगाव ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक १एप्रिल २०२२रोजी सकाळी ८:०० ते सायं. ४:०० ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन ओपन लाईन कार्यालय, मनमाड येथे हे शिबिर होणार आहे.जास्तीत जास्त कामगारांनी व नागरिकांनी रक्तदान शिबीर यशस्वी करावे असे आवाहन झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, विजय भाऊ गेडाम, ओपन लाईन चे अध्यक्ष प्रदीप भाऊ गायकवाड ओपन लाईन चे सचिव चेतन अहिरे यांनी केले आहे.शिबिर यशस्वी होण्यासाठी कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, सुभाष जगताप, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, ओपन लाईन शाखा चे कोषाध्यक्ष रत्नदीप पगारे, सम्राट गरुड, राहुल केदारे, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, सचिव नवनाथ जगताप, कोषाध्यक्ष साईनाथ लांडगे, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर, सहाय्यक सचिव सुनील सोनवणे,सचिन इंगळे, शरद झोंबाड, हर्षद सुर्यवंशी, कल्याण धिवर, दिपक वैरागर, प्रशांत मोरे, विनोद खरे,हनुमान अहिरे, विशाल त्रिभुवन, संतोष सावंत,किरण आहीरे, किरण वाघ, प्रभाकर निकम, फकिरा सोनवणे,दिपक अस्वले, कार्यालय सचिव संदीप पगारे,सागर साळवे,प्रेमदिप खंडताळे, राकेश ताठे, राहुल शिंदे, अभ्युदय बागुल, प्रदीप अहिरे, अर्जुन बागुल, वरूण म्हसदे,सुमित अहिरे,सचिन गरूड,निखिल सोनवणे,दिपक राऊत आदी प्रयत्नशील आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here