स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जागतिक महिला दिनी नवजात मुलींचा व माता चा सन्मान

0

नाशिक : जागतिक महिला दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत असताना गोर गरीब ग्रामीण भागातील महीला बाळंतपणासाठी शासकीय दवाखान्यात येतात मात्र त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही म्हणून स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी च्या वतीने उप जिल्हा रूग्णालयात आज चार मुलींचा जन्म झाला असुन त्यांना फळे बिस्कीट व मिठाई चे वाटप करून सन्मान करत शुभेच्छा दिल्या यावेळी महीला आघाडीच्या नेत्या सौ आशाताई आहेर सौ.अॅड. कविता पराते सौ.सरिता शिरूड नसिमा शेख अनमोल आहेर यांच्या सह अनेक महिला उपस्थित होत्या,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here