नगराध्यक्षा सौ उषाताई माणिकराव शिंदे यांच्या हस्ते सामाजिक गौरव पुरस्कार देऊन सन्मानित

0

येवला : जागतिक महिला दिनानिमित्त सुवर्णयोग ग्रामीण महिला बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने उगाव ग्रामपालिका सदस्य व मैमुना तैय्यब शेख यांना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मा संचालिका तथा येवला नगराध्यक्षा सौ उषाताई माणिकराव शिंदे यांच्या हस्ते सामाजिक गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी सुवर्णयोग सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सभापती सौ सुवर्णाताई जगताप, सौ अनघाताई राहूलदादा आहेर देवळा, सौ धनश्री केदानाना आहेर देवळा,सौ प्रतिभाताई वसंतराव पानगव्हाणे लासलगाव , सौ मोहिनीताई राहुल वाघ लासलगाव, सौ.संगीताताई कल्याणराव पाटील ग्रा पं सदस्य लासलगाव,सौ वर्षाताई राजेंद्र डोखळे कोठुरे ,भाजपा जिल्हा सरचिटणीस सौ ज्योतीताई शिंदे ,सौ शैलजा भावसार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here