जागतिक महिला दिनानिमित्त प्रहार अपंग क्रांती आंदोलन व मातृछाया जनसेवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने नारी सन्मान सोहळा

0

मनमाड : जागतिक महिला दिनानिमित्त प्रहार अपंग क्रांती आंदोलन व मातृछाया जनसेवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने नारी सन्मान सोहळा निगराणी मतीमंद शाळा मनमाड येथे आयोजित करण्यात आला होता.ज्या महिलांनी कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता दिव्यांगांची व समाजाची सेवा केली आशा रणरागिणींचा प्रमाणपत्र,शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला…या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून हिरामण मनोहर, नगर पालिकेचे अधिकारी कातकडे साहेब,सतिष परदेशी, सुरेश गांगुर्डे,शिलाताई धिवर, संगिता लोढा,शिला हरकल,संगिता सांगळे, सारिका पगारे, शिला काळे, हिना बागवान,सुनिता महाले,सविता गांगुर्डे मुक्ता इंगोले, मनिषा गांगुर्डे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here