हिरकणी महिला मंडळाच्या वतीने सलग पाचव्या वर्षी हळदीकुंकू कार्यक्रम अंधेरी पश्चिम येथे जल्लोषात साजरा !

0

मुंबई : जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: दिनांक: ०६ मार्च २०२२ रोजी कपासवाडी अंधेरी पश्चिम येथे लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या फोटोचे पूजन करून धनगर, बहुजन समाज्यातील प्रमुख महिला मंडळाच्या पुढाकाराने व सहकार्याने अंधेरी पश्चिम कपासवाडी विभागामध्ये सालाबादप्रमाणे हिरकणी महिला मंडळाच्या वतीने हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यास समाज्यातील व विभागातील महिला मंडळाने उत्तमरीत्या सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्व महिला मंडळाचे मनपूर्वक आभार व्यवस्थापक अध्यक्षा: सौ संध्या प्रकाश कोकरे, खजिनदार: सौ अनिता अनंत झोरे, सौ सुरेखा सुरेश झोरे, सौ सुनीता गंगाराम जांगळे,सौ शांती राठोड,सौज्ञ गीता गणपत झोरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here